Posts

Showing posts from October, 2021

स्त्रीशक्ती

             *मनातलं काही*                  *स्त्री शक्ती* आजही स्त्री ला एक व्यक्ती नाही तर वस्तू समजणारी मानसिकता समाजात आढळते. स्त्री ही जननी असते, जशी धरणी तशी स्त्री असते, ती बदलता येत नाही, तिच मन जिंकावे लागते. ती आपली समांतर असते. तीच सन्मान हा आपला सन्मान असतो. तिला गृहीत धरू नये. तिला मानाने ठेवावे, मनाने जपावे तर ती आपल्याला जपते. 👍👍.   आदिशक्ती चा उत्सव आपण साजरा करतो. अशा अनेक आदी शक्ती आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांचे मातृत्व, त्यांचे कष्ट, त्यांचे त्याग हे अनमोल असतात. त्या बोलत नाहीत, धाकवत नाहीत पण सर्व साठवतात. अशा सर्व स्त्री शक्तीना शत शत नमन. 🙏🙏 *जयंत जगताप*