Posts

Showing posts from February, 2018

Strange things of my life

1)माझे 2 मोबाईल हरवलेत दोन्ही ट्रेन मध्येच. 2) मी धावत्या ट्रेन मधून उडी मारली आहे. कल्याण स्टेशन मध्ये . लॅपटाॅप ची बॅग पाठीवर न घेता पोटावर घेतली होती, प्लॅटफॉर्म वर तोंडावर पडलो होतो पण बॅग मुळे काही लागले नव्हते. 3) लोकल मध्ये वन टू वन मारामारी केली आहे. कळवा ते मुंब्रा स्टेशन दरम्यान. मार पण खाल्ला आणी दिला पण. तिघांना नडलो आणी डेरींग मुळे वाचलो. 4) जनरल, स्लीपर 2nd A.C. 3rd A.C. 1st A.c., विमान, जहाज बस टॅक्सी, प्रायव्हेट ट्रॅव्हल सर्व प्रकारे प्रवास केला आहे. 5) कर्नाटक मध्ये वाडी नावच्या छोट्याशा स्टेशनवर बसून कडक थंडीत रात्र घालवली आहे. 6) ट्रेन मध्ये खाली पेपर टाकून झोपलो आहे. 7) पंक्चर बाईक माथेरानच्या घाटात चढवली आहे. 8) सायकल वरून 14 किमी रोज असा 1 वर्ष प्रवास केला आहे. ते पण डबल सीट. 9) लहानपणी कोणी माझी खोड काढली तर मी दगड घेऊन त्याचे डोके फोडत असे. त्यामुळे माझे नाव दगडीच्या असे पडले होते. एवढा रागीट होतो की छोटे मोठे बघत नसे. आजही वयस्कर मानसे माझी चौकशी करतात की शांत झालो की तसाच आहे. आत्ता कोणी लहान मुलाने मस्ती केली तर माझ्या मस्तीशी तुलना करतात. असा म...

Strange things of my life

मी जीवनात केलेलं काही वेगळ्या गोष्टी 1)माझे मोबाईल हरवलेत दोन्ही ट्रेन मध्येच. 2) मी धावत्या ट्रेन मधून उडी मारली आहे. कल्याण स्टेशन मध्ये . लॅपटाॅप ची बॅग पाठीवर न घेता पोटावर घेतली होती, प्लॅटफॉर्म वर तोंडावर पडलो होतो पण बॅग मुळे काही लागले नव्हते. 3) लोकल मध्ये वन टू वन मारामारी केली आहे. कळवा ते मुंब्रा स्टेशन दरम्यान. मार पण खाल्ला आणी दिला पण. तिघांना नडलो आणी डेरींग मुळे वाचलो. 4) जनरल, स्लीपर 2nd A.C. 3rd A.C. 1st A.c., विमान, जहाज बस टॅक्सी, प्रायव्हेट ट्रॅव्हल सर्व प्रकारे प्रवास केला आहे. 5) कर्नाटक मध्ये वाडी नावच्या छोट्याशा स्टेशनवर बसून कडक थंडीत रात्र घालवली आहे. 6) ट्रेन मध्ये खाली पेपर टाकून झोपलो आहे. 7) पंक्चर बाईक माथेरानच्या घाटात चढवली आहे. 8) सायकल वरून 14 किमी रोज असा 1 वर्ष प्रवास केला आहे. ते पण डबल सीट. 9) लहानपणी कोणी माझी खोड काढली तर मी दगड घेऊन त्याचे डोके फोडत असे. त्यामुळे माझे नाव दगडीच्या असे पडले होते. एवढा रागीट होतो की छोटे मोठे बघत नसे. आजही वयस्कर मानसे माझी चौकशी करतात की शांत झालो की तसाच आहे. आत्ता कोणी लहान मुलाने मस्ती केली त...

आवडलेले माझे विचार

1) "मन नुसते समुद्राएवढे असून  चालत नाही" तर खडकावर आदळून शांत परतणाऱ्या अबोल  लाटांसारखी,  वेदना सहन करण्याची सहनशक्तीही त्यात असावी लागते. 2) चांगल्या कार्यात काही अपशकुन नसतो. जे काही असते ते आपल्या मनाची  चंचलता असते. संकटे येत राहतात. आपले काम लढत राहणे असते. योग्य वेळी यश मिळते. कधी कधी ते नियतीच्या मनात नसेल तरीही प्रयत्न केल्याचे समाधान आपल्याला लाभते. महाराज तर निश्चयाचा महामेरू, बहूत जनांसी आधारू!  असे होते. 10/8/2018 कोपरखैरणे मध्ये  मंडळ खुप आहेत आणी जिगरबाज कार्यकर्ते सुद्धा कमी नाहीत. पण शिवसाई एकमेव मंडळ आहे ज्याच्या कार्यकर्त्यांनी स्वताचे मंदिर उभे केले आहे. फक्त जय शिवराय बोलून शिवकार्य होत नाही. जमीनीवर काम करावे लागते. समाजासाठी काही तरी उभे करावे लागते. आज या वरदविनायक मंदिरात विवीध क्लासेस घेतले जात आहेत. तबला, हार्मोनिअम शिकवले जाते . त्यासाठी सर्व कोपरखैरणेतून उत्साही मुले येतात.  लहान मुलांना पोलिओ लस पाजण्यासाठी  मंदिरात कम्प लावला जातो. रक्तदान शिबिर मंदिरात घेतले जाते. विभागातील नागरिकांना सण साजरे करायला मंदिरा...