Posts

Showing posts from November, 2025

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - प्रबोधनकार ठाकरे पुस्तक अभिप्राय अगदी छोटेसे फक्त 24 पानी वैचारिक पुस्तक.. पुस्तकाचा गाभा आहे हिंदू धर्माची मंदिरे आणि त्यामुळे लोकांमध्ये पसरलेली विषमता.. अतिशय जहाल अशी मते प्रबोधनकार ठाकरेंनी मांडली आहेत. पहिली 22 पाने वाचताना तर मनाला खूप काबूत ठेवावे लागते. जो आजचा कट्टर हिंदू असेल त्याला तर हे पुस्तक म्हणजे प्रत्येक पान हे कडू लिंबाचा घोटासारखे वाटेल. भटांनी कशाप्रकारे देवांचा बाजार मांडला आहे आणि कशाप्रकारे बहुजन समाजाला मंदिर प्रवेश रोखला आहे त्यामुळे हिंदू धर्मात कशाप्रकारे अनागोंदी माजली आहे आणि परधर्मीय आपल्या धर्मावर हल्ले करायला का यशस्वी झाले याचे सारांश रुपात वर्णन केले आहे. हे पुस्तक वाचन करताना लेखकाने ते कोणत्या काळात आणि कशाप्रकारच्या सामाजिक परिस्थितीमध्ये लिहिले आहे ते समजून घेणे गरजेचे आहे. मगच त्यातून आपण खरा बोध घेऊ शकतो.  22 पानांचे कडू घोट पिल्यावर शेवटी त्यावर रामबाण उपाय सांगितले आहेत. ते असे.  1. मंदिरावर बहिष्कार  2. देवाची कार्य करण्यामध्ये सर्व समावेशकता जसे की, मंदिरात आरती, सत्यनारायण पूजा, गणेश स्थापना, ...

Connect with old dots - sourabh verma

      Connect with old dots Yesterday I called one of my old customer. Sourabh verma. One of the great peronality by nature known to me. He is the IIT'en, worked in NTPC. From year  2011 to 2018 When I was service engineer, I was quarterly visited to NTPC Sipat. He was the concerned person for my visit. We both are almost same age group. As service engineer we always get complaint mode sound from customer and they expect for solutions. But in sourabh's case I experienced diffence. Whenever we meet we started conversation with "Kaise hai, how is your family. And vice versa. After that some genral talks and at the end little bit on work. He never raise his voice. Always talk in soft and steady tone. That thinks always impress me. He was the CHP (coal handling plant) head. They have huge pressure to run the plant. Observed His colluge many times souts on thier sub ordinates. But he always talk gently and his subordinates always ready to go extra miles for him.  Her...