Posts

Showing posts from February, 2021

शाळा स्नेह सम्मेलन 2021

कार्यक्रम रूपरेषा 1. स्वागत समारंभ. वेलकम स्पीच आणि सर्वनमध्ये उत्साह भरून वातावरण आनंदमय करायचे. 2. प्रार्थना, वर्गात फेरफटका, वर्गात बसून गप्पा व फोटो सेशन. 3.स्टेज पाशी येऊन, प्रथम कोविद आणि वारलेलं सहकारी याना श्रद्धांजली, 4. शिक्षकांचे सत्कार मग विध्यार्थी ओळख. विद्यार्थी ओळखीत प्रत्येकाला त्याची एक आठवण विचारायची, एक शिक्षकांबद्दल आणि एक त्याच्या मित्र मैत्रिणी बद्दल. 5.मग शिक्षक मार्गदर्शन आणि आठवणी ना उजाळा. 6. गेम व ऍक्टिव्हिटी 7. केक cutting आणि डान्स  8. जेवण आणि समारोप उजाळा आठवणींना 10 वि ची batch साल 2000 स्वागत सर्व शिक्षक आणि विधर्थ्यांचे शाळेची सुरवात 1992 ते 2000 लहानपण एकत्र कसे गेले याचे वर्णन. 2000 ला दहावी झाली आणि स्पर्धा शिक्षण चालू झाले. आम्हाला इंग्रजी 5वी पासून शिक्षणात आले आणि दहावी पर्यंत change the voice ची भीती घळवण्यातनी  degree affermative ते superlative कशी करायची हे समजण्यात गेली, पण ते इंग्रजी शिकलो त्याच्यावर पुढचे शिक्षण करण्यात कोणतंही अडचण आली नाही,  थळे टीचर ने इंग्रजीचा श्रीगणेशा केला पारवे सरानी ग्रामर शिकवले  ...