*Think from 30 Thousands feet Height* कॉर्पोरेट क्षेत्रात एक म्हण आहे "Think from 30 thousands feet height" म्हणजे *30 हजार फीट वरून तुम्हला जमिनीवरील चित्र कस दिसेल याचा विचार करा.* यातून आपण येणाऱ्या भविष्यात कोणता रास्ता निवडायचा याचा अभ्यास करू शकतो किंवा त्या रस्त्यावर पुढे कोणते वळण आहे आणि कुठे थांबायचे आहे याचा विचार करू शकतो. अशी थिंक टॅंक असणे खूप महत्वाचे असते. जर तुम्हाला पुढच्या 20 वर्षाचा रोड मॅप तयार करायचा आहे. भाजप ने 2019 ला महाराष्ट्रात नमते न घेता सत्ता वर पाणी फेरल तेव्हा त्यांची खूप चेष्टा झाली, खिल्ली उडवली गेली, महाराष्ट्र भाजप याची उत्तर देत राहील पण राष्ट्रीय स्तरावर याचा एवढा परिणाम जाणवला नाही. सेना NDA मधून बाहेर पडली, काँग्रेस ची बाजू घेऊन लढू लागली, काँग्रेस पण खूष होत राहिली, त्यांना असे भासू लागले की आता आपण पुन्हा सशक्त होणार आहोत. आणि गाफील पण अजून वाढत गेले। नेमकं हेच भाजप ला हवे होते असे आत्ताचे देशातील निकाल पाहून वाटत आहे. शिवसेना नेहमी बिहारी आणि भय्ये यांचा विरोध करत आली आहे, यात त्यांनी काँग्रेस ला सोबत घेतले ते नेमकं UP आणि बिहार म...