वजीर
सैनिक
बुद्धिबळात वजीर असतो पण खऱ्या जीवनात आपण सुरवात करतो ती सैनिक म्हणून, मागे कोण तरी हत्ती, उंट,कोण घोडा किंवा डायरेक्ट वजीर असतो सपोर्टला किंवा आपण असतो त्याची ढाल. इथेच खरी गेम असते, त्यांचा आधार बनत किंवा त्यांना वाचवत आपल्याला शहिद न होता 8 घर चालायची असतात मग मिळते संधी ती काहीही बनायची, मग पटावर 2 वजीर ही चालतात, अर्थात राजा सोडून. म्हणून लढायचे असत निडर होऊन.
Comments
Post a Comment