Posts

Ashish Tripathi Nomination

 Nomination Ashish Tripathi PA/BMH.   In BMH in 2021 we have innovated the Tramp metal detector system.  with old arrangement of flag drop marker system, conveyor gets stop and person have to climb on conveyor to remove the metal pieces from stopped conveyor. this affect on life of conveyor motor, whole process stopped. not only one but all series conveyor required to stop due to single metal pieces. this is hectic and tedious process. sometime if labour ignored to remove metal piece, this damage the coal mill which cause whole plant shutdown.  to overocme on above all problem BMH Service,design and sales team jointly inovetted and  do the collaboration of TMD with coal scooper system.  in this new developement instead of belt stop, after metal detect scooper will scoop out that coal out the conveyor in running condition. with this conveyor stop time, mill breakdown, human negligence minimized.  though system was developed in 2021 was not tested o...

Nihal Rajavi nomination

Nihal Rajavi FSI support giving to LPA customer, CBIC customer Pharma & customer.  Nihal with his customer centric approch always on front to provide quick on site support and remote support.  at LPA we have installed RDE systems which used to inspect the trucks, importing goods from neighbouring countries.this is related to national security. this machines are operated by BSF jawans and custome officers. during 24*7 anytime when any vehicle detects with radiation. The machine operator calls nihal to get assistance on further action. as well Nihal doing the ontime site visits to make sure all machines are working smoothly.  along with that in pharma Nihal is keen with technical compitanacy with his quick support approch Delighting customer by resolve the problem with shortest time period.  though factory stopped to supply spares parts of  Micorphazir and TSGP. with local repair he resolved the Lupin, Hetero, DRL, Granules & Mylan issues with out of the b...

LPA Moreh site

LPA Moreh Site इतिहास  थर्मो फिशर इंडिया FSI सेल्स टीमला भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीच्या बॉर्डर सेफ्टी अँड सिक्युरिटी डिपार्टमेंटकडून ज्याला आपण Land port authority म्हणतो त्याच्याकडून एक मोठी ऑर्डर मिळाली होती.  भारतच्या 8 land port बॉर्डरवर रेडिएशन डिटेक्शन सिस्टम लावायची ऑर्डर. पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमार सीमेवरून भारतात येणारे सर्व सामान आणि मालमध्ये लपवून भारतात काही रेडिओक्टिव मटेरियल तर येत नाही ना ते तपासायचे काम हे मशीन करणार होते. अशा प्रकारचा हा पहिलाच प्रोजेक्ट भारतात होत होता. FSI division साठी Hi $2Mची मोठी ऑर्डर भेटली होती.  scope of work सर्व मटेरियल वेगवेगळ्या 8 बॉर्डर वर पोहचले होते.  महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक संपूर्ण turn-key प्रोजेक्ट होता. सर्विस टीमला प्रत्येक साइटवर जाऊन लोकेशन identify करुन, बेस Structure चे सिव्हिल वर्क करून घ्यायचे होते. यासाठी लागणारे सिव्हिल मटेरियल, लेबर, स्ट्रक्चर drawing बनवून घेणे आणि फायनल करणे, त्यानंतर संपूर्ण स्ट्रक्चर उभे करणे, erection, commission, testing करणे.  बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, कस्...

पृथ्वी आणि जीवन

                 पृथ्वी आणि जीवन आपली पृथ्वी किती वयस्कर आहे. इथे कसे कसे जीवन तयार झाले याबद्दल विचार करत होतो आणि यूट्यूब वर याबद्दल काही व्हिडिओ बघत होतो. काल दीड तासाचा एक मोठा व्हिडिओ बघितला त्यात पृथ्वीची संपूर्ण गोष्ट संक्षिप्तपणे सांगितली आहे. संक्षिप्त यासाठी म्हटले कारण पृथ्वीचा इतिहास 450 कोटी वर्षाचा आहे. हो साडेचारशे कोटी... त्यात माणसाचा इतिहास फक्त गेल्या 9 लाख वर्षाचा आहे.. डायनासोर चे इथले अस्तित्व 25 कोटी वर्ष होते.  पहिल्यापासून इतिहास बघू.  पृथ्वी निर्माण झाल्यानंतर 20कोटी वर्ष इथे कसलेच जीव नव्हते. वातावरण फक्त कार्बन आणि मिथेन आणि इतर वायूनी व्यापले होते. त्यानंतर 20कोटी वर्ष पृथ्वीवर वादळ, धुळीचे लोट, उच्च तापमान असेच वातावरण होते. हळूहळू सौरमंडळातून इतर धुळीचे कण इथे यायला लागले ते सोबत सूक्ष्म स्वरूपात पाणी घेऊन येत होते. ही प्रक्रिया 4ते 5 कोटी वर्ष सुरू होती. त्यामुळे हळू हळू इथले तापमान कमी होऊ लागले. इथले धुळकन आणि बाहेरून आलेले कण मिळून स्थिर होऊ लागले त्यातून मग इथे पाणी जमू लागले. काही कोटी वर्षांनी इ...

ना कोणाशी स्पर्धा

                   चारोळी  ना कोणाशी स्पर्धा, ना कोणाशी ईर्षा, ना कोणाचा द्वेष, आपण आपल्या आणि समाजासाठी झटायच ठेवून साधाच वेष.  ना प्रसिद्धीचा लवलेश.. फक्त चांगलं करण्यासाठी केलेला उन्मेष..  ना जिंकल्याचा आवेश ना हरण्याचा क्लेश..  आपल्यावर लक्ष ठेवणारा आपलं देवच आपला सर्वेश.. 

पुरुषांचे मानसिक संतुलन

पुरुषांचे मानसिक संतुलन एखाद्या पुरुषावर प्रेम करणं म्हणजे फक्त त्याच्या ताकदीवर प्रेम करणं नाही, तर त्याच्या कमकुवत गोष्टींनाही स्वीकारणं. त्याला मोकळेपणा आणि आपुलकी देणं, कारण या जगात पुरुषांकडून खूप अपेक्षा असतात, पण त्यांना स्वतःला व्यक्त करू द्यायचं फारसं शिकवलं जात नाही. तो नेहमी एकसारखं वागणार नाही. कधी तो शांत असेल, पण ते तुमच्यापासून लांब राहण्यासाठी नसेल, तो फक्त थकलेला असेल. त्याला भावना व्यक्त करणं जमत नाही, कारण त्याला लहानपणापासून ते लपवायला शिकवलं गेलं आहे. तो परिपूर्ण नाही, पण तो प्रयत्न करत असतो. तोही कधी घाबरतो, गोंधळतो. त्याच्यासोबत चाला, ना पुढे, ना मागे, पण त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून. त्याला स्वतःचा वेळ आणि मोकळीक द्या. त्याला त्याचं आवडतं काम करू द्या, त्याचे मित्र आणि छंद असू द्या. जो पुरुष विश्वासात असतो, तो खरं प्रेम करत राहतो. त्याच्या पंखांना आकाश द्या—प्रेम म्हणजे अडवणं नाही, रोज परत निवडणं असतं. लक्षात ठेवा, तुम्ही त्याचं पूर्ण आयुष्य नाही, पण सगळ्यात सुंदर भाग आहात. फक्त त्याच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा ठेवू नका, तुम्हीही प्रेम दाखवा. त्याचा दिवस कसा...

अफवांमधून तयार झालेले वलय

      अफवांमधून तयार झालेले वलय अजून पर्यंत अजित दादा अनेकांना वैयक्तिक आवडले नव्हते  त्याचं नाव आलं की समोर 70 हजार करोड आणि धरणात मूतन एवढच समोर येत होत.. पण ते असे अचानक गेले हे ऐकल्यावर मनात एक चर्र होऊन जात तस वाटलं दादा गेल्यावर लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया आणि लोकांनी ओक्साबोक्सी होऊन फोडलेला हंबरडा पाहून मन व्याकुळ झाल.. वाटलं लाखाचा माणूस गेला हे सर्व आता realize होतंय माणूस किती कामाचा होता यातून मनात विचार आला.. अजित दादा खरे होते काय आणि त्यांना न ओळखणाऱ्या फक्त एखाद्या भेटीतून किंवा ऐकीव माहितीवरून लोकांनी त्यांची एक निगेटिव्ह इमेज तयार केली होती.  दादा तोंडावर जे काय असेल ते बोलायचे. काम होत असेल तर हो नाहीतर नाही. यातून काहीजण दुखवत असणार आणि अशी माणसं मग स्वतःच्या मनाने अजित दादा लय उद्धट, लोकांची त्यांना कदर नाही, समाजात, राजकारणात  कसे वागावे हे त्यांना कळत नाही अशा अफवा उठवत बसणार.  समाजात सुद्धा काही स्वार्थी, समाजकंटक, दुसऱ्याला नावे ठेवली की आपण श्रेष्ठ होतो असा गैरसमजात रहाणारी वृत्तीची माणसे असतात. ज्यांनी एखाद्या व्यक्तीसोबत क...