ना कोणाशी स्पर्धा


                   चारोळी 
ना कोणाशी स्पर्धा, ना कोणाशी ईर्षा, ना कोणाचा द्वेष,
आपण आपल्या आणि समाजासाठी झटायच ठेवून साधाच वेष. 
ना प्रसिद्धीचा लवलेश.. फक्त चांगलं करण्यासाठी केलेला उन्मेष.. 
ना जिंकल्याचा आवेश ना हरण्याचा क्लेश.. 
आपल्यावर लक्ष ठेवणारा आपलं देवच आपला सर्वेश.. 


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)