Posts

Showing posts from April, 2020

आभार स्वयंसेवेकांचे

आभार स्वयंसेवेकांचे  फेब्रुवरी च्या सुरवातीला आपल्या भारत देशात बाहेरून  एक कोरोना नावाचा विषाणू आला आणि तो हा हा म्हणत पूर्ण देशात पसरत चाललं आहे.  जागतिक स्तरावर तर या आजाराने हाहाकार माजवला आहे. पण आपल्या देशात आपल्या सर्व सरकारनी मग ते केंद्र सरकार असो नाहीतर राज्यसरकार सर्वांनी वेळेत योग्य ती पाऊले उचलून या विषाणूचा प्रसार जास्त होणार नाही यासाठी काळजी घेतली आहे.  यासाठीच गेल्या 18 मार्च पासून राज्यात आणि 24 मार्च पासून देशात लोक डाऊन चालू झाले आहे.  शहरात पोलीस, डॉक्टर आणि प्रशासन सर्व ते प्रयत्न करत आहेत आणि सामान्य जनतेला या अवघड काळात मदत करत आहेत.  असेच काम गावागावात समाजसेवक करत आहेत.  आपल्या गावात हे काम अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन बद्ध पार पाडत आहे. गावातील सामाजिक कार्यकते आणि स्वयंसेवेकांनी एकत्र येऊन कमिटी स्थापन केली आणि खूप जबरदस्त असे नियोजन केले आहे. खरतर जर ही कमिटी नसती तर कदाचित गावात पोलीसना फेरफटका मारवा लागला असता आणि मग कायद्यनुसार सर्वाना खूप त्रास झाला असता, पण या कमिटी ने ती जबाबदारी घेतली आणि आपले गावचे संरक्षण कसे होईल या...