मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग
मोकाशी गेट टुगेदर प्लॅनिंग सर्वांनी दुपारी ४ वाजता भैरवनाथ मंदिरात जमणे, देवाला नारळ फोडणे आणि मग स्थळाकडे जाणे. पुरुष ग्रुप photo- 60 वर्ष वरील, 40ते 60 च ग्रुप 30ते 40 च ग्रुप आणि young group. तसेच महिलांसाठी याच प्रकारे फोटो सेशन. गणेश पूजन, शिवाजी महाराज प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन नितीन गोळे जॅक्सन, अमोल गोळे गुरू, सुनील शिंदे, राजेंद्र विष्णू गोळे. जय: सकारात्मकता निर्माण करणे... मनाला प्रसन्न वाटेल असे काम करणे... हे आपल्या हातात आहे. आधी त्या दृष्टीने विचार नंतर त्याला मूर्त रूप देण्यासाठी आचार महत्वाचे आहेत. त्या दृष्टीनं एक एक पाऊल टाकायचं हे आपलं काम आहे. हा स्नेहसंमेलन सोहळा त्या सकारात्मक वाटेवरील एक मैलाचा दगड आहे. शब्दांमुळेच जुळतात मनामनाच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पटकन पारा. शब्दच जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधी कधी डोळ्या मध्ये पाणी. कोणतीही गोष्टीत शेवटचा माणूस सहभागी असावा..आज आपण जमलोय ते शेवटचा माणूस कोण आहे ते शोधायला.. 😀 आदी: म्हणूनच जो शब्द जिंकेल तो मन जिंकेल, आणि जो मन जिंकेल ...