women's day
women's Day महिला दिवस
8 मार्च महिला दिवस. माझ्यासाठी खास महिला म्हणजे माझी अर्धांगिनी, सहचारिणी, माझी पत्नी.
मला नेहमी स्पेशल फील करून देणारी. नेहमी पाठीशी उभी राहणारी. माझ्यासाठी ती खास आहेच पण आई म्हणून मी ओळखत असलेली सर्वश्रेष्ठ स्त्री आहे ती.
मातृत्व ला दैवी शक्ती प्रदान करतात त्या हिच्या सारख्या स्त्रिया. आपलं सर्व आयुष्य एका मुलभोवती केंद्रित करून त्या मुलाला अशक्यप्राय वाटणाऱ्या प्रगतीकडे घेऊन जाण्यात हीचा सिंहाचा वाटा आहे.
अशी एक उत्तम गृहिणी, पाक कलेत प्रावीण्य असलेली स्वयंपाकीन, अनेक कलागुणाची असलेली खाण, माझा यशात नेहमी मला मोलाची साथ देणारी.. माझी पत्नी मनोरमा हिस महीलादिनाच्या लाख लाख शुभेच्छा..
Comments
Post a Comment