Posts

Showing posts from April, 2022

आपली बाजू

आपली बाजू सत्य असली की समोरचा आपल्याला पाठीमागे बदनाम करायचा प्रयत्न करतो. आपण त्याकडे लक्ष नसत द्यायच.  कारण जो आपल्याला ओळखतो त्याला समजवायची गरज नसते, आणि जो ओळखत नाही त्याला सांगायची गरज नसते.  जयंत जगताप