आपली बाजू

आपली बाजू सत्य असली की समोरचा आपल्याला पाठीमागे बदनाम करायचा प्रयत्न करतो. आपण त्याकडे लक्ष नसत द्यायच. 
कारण जो आपल्याला ओळखतो त्याला समजवायची गरज नसते, आणि जो ओळखत नाही त्याला सांगायची गरज नसते. 
जयंत जगताप

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)