देश भ्रमण

भ्रमंती जीवनात का व किती महत्त्वाची आहे. युवा अवस्थेत प्रत्येकाने घरापासून दूर प्रवास केला पाहीजे. एकट्याने जमेल तेवढे फिरून स्वताःच्या नजरेने जग बघीतले पाहीजे. आपल्या गावापेक्षा शहराव्यतीरिक्त बाहेर जावून यावे. यातून खूप शिकायला मिळते. नवीन विचार नवीन दृष्टीकोन दिसतो. आपल्याला जे जग महत्वाचे वाटते त्या जगाची अनेकांना ओळख ही नसते.  मग त्यांचे जग कोणते. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा कल काय आहे हे शिकण्यासारखे असते.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)