सुर्यास्त
मावळणारा सुर्य घराची आठवण करून देतो. परतीचा प्रवास सूरू करावा असे मनाला वाटून जाते. पण तोच सूर्य खूनावत असतो, कर व्यतीत अजून एक रात्र घराला प्रकाशमय करण्यासाठी, उद्या पून्हा मी ऊगवेन तूझा दिवसाचा ताण हलका करण्यासाठी.
क्षीतीजापलीकडे झेपावणारी माणसे मर्यादित जागेत गुंतत नाहीत कारण तसे असते तर मराठ्यांनी अटकेपार झेंडे गाडले नसते.
-जयंत जगताप
Comments
Post a Comment