भरारी
*भरारी*
गरूडाचे पिल्लू खूप दिवस घेते आकाशात उडणे शिकायला, पण त्याचे आई वडील हार मानत नाहीत. कारण ज्याला जेवढे उंच उडायचे आहे तेवढी तयारीही करावी लागते. पण त्याची घेतलेली पहीलीच भरारी आकाश सामावून घेते.
जीवनाचे पण असेच आहे वेळ कितीही घ्या पण प्रयत्न सोडू नका कारण जेव्हा तूम्ही भरारी घ्याल तेव्हा हे आकाशही कमी पडेल.
- जयंत
Comments
Post a Comment