आत्मविश्वास

जर आपले वाचन होत असेल तर सकाळी लवकर उठल्यावर मनात विचारांचे एवढे छान तरंग येतात की ही सकाळ संपूच नये असे वाटते. "तिची कहाणीच वेगळी" हे एका आई व अपंग मुलीवरील पूस्तक वाचून झाले. जबरदस्त असा आत्मविश्वास आणी आल्याला प्रतेक प्रसंगाला कसे हसत आणी जीद्दीने सामोरे जायचे याचे अप्रतिम दर्शन घडले.
काल गेम ऑफ थ्रोन चा सिझन 7 मधील 2रा भाग बघत होतो. डायनरीअस टायगेरीअन दोत्राकी जाॅन स्नो ला सांगत होती. ती कशाप्रकारे इथ पर्यंत पोहचली.
" I have been tortured by brother sell by father. Travelled in unknown places but still I survived.
I am not believe on God nor any legend. I believe in me, myself. Till end of my breath I will not stop my body my soul my feet to go ahead to climb the hill. To reach to the goal."
असे काहीतरी. थोडेसे माझेपण अॅड केले आहे 😊.
महत्त्वाचे काय आत्मविश्वास, प्रयत्न. अपयश पचवणं. यश तर प्रवासाचा एक भाग आहे.
असो अजून खूप काही नवीन लिहूया येणार्या काळात.

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)