कुटा
वाटते ते वाटा,
जे भेटेल त्याच वाटा आणि नाही जमले तर कुटा, भेटेल त्यात कुटा पण ही विषमता कुटा,
हा अत्याचार कुटा, लुटणारे हात कुटा,
खोटं बोलणारी जीभ आणि त्यासोबत खाणारे दात ही कुटा.
वाटते ते वाटा आणि अति झाले की कुटा

Comments
Post a Comment