सुखी जीवनासाठी
जेवनाची वेळ सकाळी nasta 9 च्या अगोदर झाला पाहिजे
दुपारचे जेवण 2 च्या अगोदर झाले पाहिजे
रात्रीचे जेवण 9च्या अगोदर झाले पाहिजे
दिवसात कमीत कमी 30 मिनिटे हसायचे
छोट्या छोट्या गोष्टीत कोणाला ओरडायचे नाही याने त्रास आपल्याला होतो. याचा अर्थ गप्प राहून दुसमुसत राहायचे नाही.
झालेल्या गोष्टी तिथेच सोडून द्याच्या.
जेव्हा मरण येईल तेव्हा येईल उगाच छोट्या छोट्या घटनांनी घाबरायचे नाही. काशी कधी अतिकाळजी पण जीव घेनी ठरते.
Comments
Post a Comment