मेढा AR ऑफिस
______________________________
विषय : सहयाद्री सहकारी पर्यटन सेवा संस्थेस नोंदणी करण्यास ना-हरकत पत्र
महोदय,
जावळी तालुक्यातील महू धरणावर नोंदणीकृत असलेली संस्था–____________________________ ही माझ्या मार्गदर्शनाखाली झाली होती. या संस्थेचा मी संस्थापक असून, सध्या ही संस्था कार्यरत नाही.
जावळी तालुक्यातील प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त कार्यकर्ते, स्थानिक रोजगार निर्मितीसाठी माझ्या मार्गदर्शनखाली सहयाद्री सहकारी पर्यटन सेवा संस्था स्थापन करत आहेत.
या संस्थेस योग्य सहकार्य करून ही संस्था नोंदणीकृत करावी ही विनंती.
कळावे
आपले विश्वासू
मा. आमदार श्री. शशिकांत शिंदे
Comments
Post a Comment