ना हरकत पत्र

प्रति,
मा. आमदार श्री. शशीकांत शिंदे साहेब. 

विषय: सहयाद्री सहकारी सेवा पर्यटन संस्थेस नाहरकत पत्र मिळणे बाबत. 

महोदय, 
नमस्कार, आपल्या सहकार्यातून व मार्गदर्शनाखाली, आपल्या जावळी भागातील होतकरू तरुणांना रोजगार मिळावा तसेच आपल्या भागात महू धरण परिसरात पर्यटन विकास करण्याकरिता,  आम्ही सहयाद्री सहकारी सेवा संस्था नोंदणी करत आहोत. तरी महू धरणं वर अगोदर जी संस्था -------------  आहे. यांकडून आम्हास नाहरकत पत्र मिळावे ही नम्र विंनती. 

आपले नम्र
सहयाद्री सहकारी सेवा पर्यटन  संस्था, जावळी
प्रवर्तक- सुजित मानसिंग गोळे. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)