मनोरमा वाढदिवस 2020

Wish you a very very Happy Birthday dear Wife.
 A all-rounder character, from Business analyst to great Mother of special kid, wonderful chef, creative mind and superb executer of ideas. 
Owner of newly start up  Cake making business Aaru's cake creation. 
 ऑफिस मध्ये खूप मोठया पदावर पोहचूनही, मूलाच्या संगोपनासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी किंचितही न डगमगता तू Maersk  सारख्या जागतिक कंपनीतील मोठया पदावरील नोकरी सोडून दिलीस. 
आज आराध्य जो मोठा होत आहे तो तुझ्या बलिदानमुळेच. 
बरं एवढं करून थांबणार म्हणजे हे तुझ्यातील कले वर अन्यायच झाला असता.
रांगोळी काढण्यात तुझी सचोटी आहे, हुबेहूब चित्र तू काढतेस, कोणी विचार करू शकत नाही ते पदार्थ तू घरी बनवतेस.
Lockdown मध्ये तर तू शेतीत काम केलेस भात लावणी केलीस, चुलीवर जेवण काय, शेतात जेवण काय, माती वाहने काय, खत विस्कटने काही काही बाकी ठेवले नाहीस. 
आता cake तर असे बनवत आहेस की हे मास्टर peice बनत आहेस. 
अशीच आनंदी राहा बायको

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)