शाळा
शाळा
शाळा म्हणजे शाश्वत लळा, (शाश्वत मधला शा आणि लळा मधला ळा)
आयुष्यभर आठवत राहतात मैत्रिच्या गोड झळा.
आठवली शाळा की वाहतात आनंदअश्रू खळखळा,
शाळेत असताना घंटा वाजली की सर्व जण बोलायचे चला घरी पळा, पण आज दिसली शाळा की मन म्हणते अरे लेका... परत शाळेकडे वळा, परत शाळे कडे वळा
शाळा म्हणजे मित्रांचा शाश्वत लळा
-सौ मनोरमा जगताप

Comments
Post a Comment