प्रेमपत्र बायकोला

            प्रेमपत्र

प्रिय बायको खरतर आपलं लग्न झालं पण आज मला तुला प्रेम पत्र लिहवास वाटलं.  आपण एक होऊन 8 वर्ष होत आलीत, तू किती एक्स्पर्ट आहेस हे आता मला समजलं आहे, काहीही करण्यात तुझा हातखंडा आहे. तू खूप काळजी करतेस, सर्वांची पण स्वतःची नाही करत, खूप विचार करतेस जगाचा, त्यातून स्वतःला त्रास होतो तूला हे मला बघवत नाही. तू मला बिनधास्त हवी आहेस, आकाशात उडणाऱ्या पक्षप्रमाणे, रोज आपण घरट्यात भेटतो. तसे  भेटायचे. 
मला माहित आहे मी खूप त्रास देतो तुला. त्यासाठी खरच सॉरी ग. पण मला तू हवी आहेस. 
तू फक्त एन्जॉय कर रे बाळा. 
लव्ह you 
तुझा नवरा 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)