आपसातील भांडण

                       *बोध कथा* 
एका जंगलात अनेक प्राणी राहत असतात. तिथे काही लांब सुबक शिंगे असलेली काही हरणे देखील राहत होतीत. त्या हरणाची शिकार एका लांडगयला करायची असती पण त्यांची शिंगे टोकदार असतात त्यामुळे तो काही करू शकत नसतो. 
एक दिवशी 2 नर हरणाची गवत खाण्यावरून भांडण होते, ते आपसात भांडतात आणि आपले गवत वाटून घेतात. नेमकं हे भांडण लांबून तो लांडगा बघतो. या हरणाच्या आपसातील भांडणाचा आपण फायदा घ्यायचा असे तो ठरवतो. मग तो एक माकड शोधतो. त्या माकडाला घाबरवतो आणि त्या हरणांचे भांडण रंगवुंन सांगतो, त्या माकडाने एका हरणाची बाजू घायची आणि त्यांच्या आपापसातील भांडणाचा फायदा घेऊन आपण त्यांची शिंगे कापायची अस तो लांडगा ठरवतो. मग ते जंगलाची सभा लावतात आणि सर्वसमोर त्या 2 हरणाची भांडण रंगवुंन सांगतात. माकडाला खर माहीत नसतं पण तो नुसतं लांडगा च ऐकून बडबड करत नसतो. हे बघून दोन्ही हरण आचर्याने एकमेंककडे बघतात आणि लांडग्यांचा डाव ओळखतात. दोन्ही हरण सभा सोडून जातात आणि लँडगयचा डाव उलटवतात.
आज समाजात देखील अशी अनेक लांडगे असतात, जी काहीही माहीत नसलेल्या माकडाना हाताशी धरून इतरांच्या घरातील भांडणाचा फायदा घेऊन स्वतःचा स्वार्थ साधत असतात. 
*तात्पर्य: अशाने घर फुटतात आणि समाज कमजोर होतो म्हणून आपसातील भांडण लगेच मिटवा* 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)