वरात
*वरात*
लग्नसमारंभाला जोडून येणार किंवा लग्न समारंभातील शेवटचा कार्यक्रम म्हणजे वरात. "लग्न छोटे करू पण वरात जोरात काढू म्हणजे गावाला कळेल" असे म्हणणारा पण एक वर्ग असतो, नवरदेवाचे मित्र मंडळींना लग्ना पेक्षा जास्त आस असायाची ती वरातीची.
2005 च्या अगोदर वरातीचे स्वरूप वेगळे होते. लग्नच्या दुसऱ्या दिवशी
Comments
Post a Comment