*आरु'ज केक क्रियेशन* 1st anniversary
*आरु'ज केक क्रियेशन*
गेल्यावर्षी चे पाहिलं लॉक डाउन संपवून सप्टेंबर मध्ये मुंबईला सहकुटुंब परत आलो. मुंबईत अजूनही परिस्थिती भयावह होती. आराध्य ची शाळा ऑनलाइन 1 तास होत होती. माझे काम ऑनलाइन आणि महिन्यात 1 site भेट अस चालू होतं.
यात मनोरमा जी सतत कार्यरत राहणं हा तिचा स्वभाव आहे . जी, 2006 पासून 2018 पर्यंत जबरदस्त असे मेहनत आणि कष्ट mearsk सारख्या जागतिक no.1 शिपिंग कंपनीत एक छोट्या पोस्ट पासून सुरवात करून, स्वतःच्या hard work, dedication, managment skill च्या माध्यमातून, टीम लीडर आणि पुढे bussiness anyalist अशा मोठ्या पदापर्यंत झेप घेतली.😊 कामात ती ग्रेट तर आहेच.
सोबत 2014 ला ती जगातील सर्वात मोठा रोल म्हणजे आईचा रोल पार पाडत होती. 2017 ला तिला जाणवले की तिला तीच्या मूला साठी काम सोडावे लागेल. तर क्षणाचाही विचार न करता एवढी मोठी पोस्ट सोडून तीने स्वतःला सर्वस्वी झोकून दिले. तिचा परिस स्पर्श असा झाला की आज जो आराध्य आहे तो आमच्या स्वप्न पलीकडचा आहे. तिची मेहनत, प्रेम फळाला आले.
आजही आराध्य ला सामान्य मुलांच्या तुलनेत 10 पट जास्त वेळ द्यावा लागतो. नाही संपूर्ण वेळ त्यालाच देऊन तो झोपेल तो वेळ फक्त आमचा असतो. सतत फक्त 1च काम करून मन आणि शरीर खूप थकत. काहीतरी विरंगुळा असेल तर मनाला ताजेतवाने वाटते.
मनोरमा त तसे असंख्य कला गुण आहेत. मग त्यातून तिने केक बनवायला सुरू करू अस ठरवलं आणि माझा होकार घेऊन गेल्यावर्षी 13 सप्टेंबर ला विद्याचा बडे केक बनवून शुभारंभ केला.
एक विरंगुळा म्हणून तिने सुरवात केली होती पण चव, quality, स्वछता आणि सर्वात महत्वाचं तीच नाविणपूर्ण केक बनवणं यातून ती लवकरच मित्र परिवारात खूप प्रसिद्ध झाली.
सुरवातीला 15 दिवसात 1 अस सुरू करून आज 1 वर्षात तिने 100 पेक्षा जास्त केक ची ऑर्डर पूर्ण केल्या आहेत. अगोदर चव घ्या, खा, आवडला तर पैसे द्या हे तिचे ब्रीद वाक्य.
*We bake love and deliver Happiness* हे तिच्या स्टार्ट up ची टॅग line आहे.
यात तिला सहकार्य लाभले ते तिची भावजय सुप्रिया अमित पारठे, विद्या, आराध्य आणि थोडंफार डिलिव्हरी सर्विस म्हणून माझं☺️. अजूनही अनेक जणांनी ऑर्डर देऊन, प्रसिद्धी करून सहकार्य केले. त्या सर्वांचे खूप खूप आभार.
*आज पहिला वर्धपान दिवस निमित्त *आरु केक क्रिएअशन* खूप खूप शुभेच्छा*

Comments
Post a Comment