बायकोला पत्र
प्रिय,
माझी गोड गोड मनोरमा,
आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
आजपर्यन्त तू अनेक केक बनवलेस पण आज मी तुझ्यासाठी खास केक बनवतो. 😊😊
केक चा बेस जसा बेसिक असतो तस इतर स्त्रिया असतात. पण तू माझ्यासाठी खास आहेस. नुसता बेस नसून ब्लॅक फॉरेस्ट केक आहेस.
ज्या प्रमाणे तू जो बेस बनवते, बनवत असताना मन एकाग्र करतेस, कारण त्याच्यवरच त्याचा आकार अवलंबून असतो, ती तू आहेस फुल्ल स्ट्रॉंग.
केक बेक झाल्यावर ज्या कडक कडक कडा असतात त्या कट केल्या जातात, कारण केक फक्त फक्त (only) सॉफ्ट असावा तशी तू आहेस. 😊
बेस वर जस शुगर सिरप आणि क्रीम टाकतात तशी तू माझ्यासाठी yummy yummy आणि testy cream आहेस. माझ्या आयुष्यात तू येऊन माझी life creamy आणि sweet झालंय. 😊
आणि शेवटी केक च टोपिंग आणि डेकोरेशन सारख
तू अशीच माझी सुंदर आणि गोड item माझ्या साठी बनून राहावंसं. आणि केक सारख माझं आयुष्य गोड आणि सॉफ्ट राहावं. 😊😊
पुढेही असेच अनेक केक बनव आणि मला खायला मिळावेत
पहिल्या वर्धपान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा keep it up.
My lovely manorama
My Baker..😊😊

Comments
Post a Comment