*माझा हिमनग*
*माझा हिमनग*
समुद्रात बर्फाचे मोठे तुकडे असतात त्यांना हिमनग म्हणतात. ते जेवढे पाण्याच्या वर दिसतात त्यापेक्षा तिप्पट पाण्याखाली असतात. त्यांना आपण जेवढ बघतो त्या पेक्षा खूप मोठं त्यांचं आकारमान असत. त्यासाठी त्या हिमनागवर जाण गरजेचं असत. अशीच काही माणसं असतात जी हिमनगासारखं मन घेऊन आपल्या आयुष्यात येतात. त्यांना दुरून ओळखणं केवळ अशक्य असत. ती सुप्त पणे आपलं सत्कार्य करत असतात. त्यांच्या मनाची खोली ओळखण्यासाठी त्यांचे हिमनगावर उभे राहून शांत पणे ते थंडगार दिसणारे पण आतून प्रज्वलीत असलेलं मन ओळखावं लागत. ही माणसं सर्वांसाठी काही ना काही करत असतात पण शांत पणे न दाखवता पुढे निघून जातात. अशीच तू आहेस डिअर. माझ्या साठी पडलेलं सुंदर स्वप्न आहेस तू. जेवढ आपण जवळ येतोय तेवढा अजून तुझ्या प्रेमात पडतोय. तूला आनंदी ठेवण हाच माझा ध्यास झाला आहे. 😊. आपली गाडी अशीच हळू हळू पुढे चालत राहू दे. हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
तुझाच जय😊
वो दोस्त ही क्या जो हम मूड जाये तो आवाज ना दे,
वो दोस्त ही क्या जो अपणे हिसब से बात करे,
वो दोस्त ही क्या जो एक कॉल ना कर सके,
वो दोस्त ही क्या जो झूट बोले, वो दोस्त ही क्या जो दोस्त का सीक्रेट ना छुपा सके.
वो दोस्त ही क्या जो हमारा वक्त ना समज सके.
वो दोस्त ही क्या जो हमे कमजोर समजे, जब दिल करे बुलावो, जब दिल करे भेज दो..
कभी आंखे खुलती है ठोकर के बाद.
लोगो का अंदाज पता चलता उन्हे दूर करने के बाद,
हमे युही लगता है, उन्हे हमारी कदर है
हकीकत मे तो मन बहलने का हम जरिया है.
दोस्त तो दोस्ती के लिये कुछ अलग करता है
गलती हो ना हो तो भी सॉरी बोलके दोस्त को मनाता है
पल भर की दुरी भी बहोत होती है,
दोस्त एक शब्द नही ये जीवन का एहसास है, ये फीलिंग है, ये जरिया है दिल खोल के मस्ती करणे का, बिना मतलब शरारत करणे का. उमर को भुलकर बच्चा होणे का, बस युंही घंटो बाते करने का. उसका भला हो तो खुष होने का और जादा भला हो तो गाली दे ने का😊.
दोस्त दोस्त होता है मतलबी नही होता है..
Comments
Post a Comment