मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..

मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या डोळ्यात माझ्या डोळ्यांचं प्रतिबिंब बघायचं आहे,
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या श्वासात माझा श्वास मिसळून जावा,
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या ओठांची लिपस्टिक माझ्या ओठांवर लागेल
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या हृदयाची स्पंदन माझ्या ह्रदयाला जाणवतील
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या अंगावरचा शहारे माझ्या अंगावरील शहरामध्ये अडकतील..
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
तुझ्या केसांची बट माझ्या कानावर येईल
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे की..
2 जीव 1 शरीर बनून जाईल..
मला तुझ्या इतकं जवळ यायचं आहे....

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)