स्वछ भारत अभियान
स्वच्छ भारत अभियान
एक कदम स्वच्छता की और, माझा प्रभाग, माझा अभिमान या मोहिमेअंतर्गत कोपेरखैरने सेक्टर 1 ते 4 चे समाजसेवक, जनमानसात मिसळून राहणारे श्री. नारायण शिंदे व नगरसेविका सौ. सायलीताई नारायण शिंदे यांनी आज आपला प्रभाग आपण स्वतः स्वच्छ करायचा व स्वछता कामगाराना थोडे सहकार्य करायचे हा उपक्रम आयोजित केला होता.
नवी मुंबई महापालिका शाळा विद्यार्थी व काही कॉलेज चे विद्यार्थी व प्रभागातील नागरिक यांनी मिळून स्वच्छता प्रतिज्ञा घेतली.
स्वछता अभियानात सहभागी होऊन वेगळाच अभिमान आणि आनंद झाला.
Comments
Post a Comment