स्पिरिट
स्पिरिट
माझं कोणी आहे की नाही, यापेक्षा मी कोणाचा तरी आहे हे महत्वाचं,चालताना वाटेत काटे पेरले तरी काढणारा कोणीतरी पुढे उभा आहे हे महत्वाच
पायात काटा घुसेल की नाही माहीत नाही पण जो आतुरतेने वाट पाहतोय,
त्यासाठी मी काट्यात घुसून जाईन हे महत्वाच.
भले अवघड चढण एकटा चढशील पण उतरताना आधार असेल हे महत्वाच.
आयुष्य प्रत्येकाचं एकदाच असत, पण ज्याला जगण्याचं स्पिरीट मिळालं तो अनेकदा जगत असतो हे महत्वाच..
जयंत जगताप
7738022343
Comments
Post a Comment