भरत गोळे वाढदिवस शुभेच्छा
*💐🎂🎂💐वाढदिवस अभिष्टीचिंत💐🎂🎂💐*
🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐
वाढदिवस सेनापतीचा
प्रसंग 01:
कोरोनाचे वातावरण पावसाळ्याचे दिवस होते, संध्यकळी अंधार पडू लागला आणि अचानक वडिलांची उजवी बाजू सुन्न पडू लागली होती. वेळेत दवाखाण्यात घेऊन जाणे गरजेचे होते, बऱ्यापैकी गाव शांत झाले होते, जायचे कसे, इतक्यात भरतची गाडी दिसली, मी गेलो आणि गाडी मागितली, मी नवीन ड्रायव्हर होतो पण काहीही आडेवेडे न घेता भरतने गाडी दिली आणि वेळेत उपचार भेटून मोठा धोका टळला. असेच सर्वांसाठी नेहमी खंबीरपणे उभे राहणारे, सदैव मदतीसाठी तत्पर असणारे आपले सेनापती
प्रसंग 02
मंडळाची वाटचाल कशी पुढे जाईल हे अवलंबून असते मंडळाच्या अध्यक्षवर. अनेकांना वाटत अध्यक्ष ने सर्व कामं करावे, पण तस नसते, कार्यकर्त्यांनी नवीन नवीन संकल्पना मांडणे आणि त्यांना योग्य पाठबळ देणे हे अध्यक्षने केले की, मंडळाची वाटचाल यशस्वीपणे चालत राहते. MPL ची संकल्पना घेऊन गेलो आणि त्यांनी क्षणात होकार दिला आणि सोबत एक संघ मालक देऊन मनोबल वाढवलं.
असे योग्यवेळी योग्य action घेऊन आपले नेतृत्वगुण सिद्ध करणारे, सर्वाना सोबत घेऊन चालणारे, योग्यवेळी गियर कसा बदलायचा हे माहीत असणारे, कार्यकर्ते तयार करणारे, उमदा व्यक्तिमत्व *श्री.गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. भरत श्रीपती गोळे साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा*
Comments
Post a Comment