प्रीतिष रांजणे वाढदिवस


       *🎂💐💐वाढदिवस अभिष्टीचिंतन💐💐🎂* 
समजूतदार पणा अंगी भिनलेला असला की व्यक्ती आपसूक एका वेगळ्या उंचीवर पोहचतो. विवीध जबाबदाऱ्या पार पाडत अनुभवाची शिदोरी घेऊन अशा व्यक्ती स्वतःपेक्षा समाजासाठी जास्त झटत असतात. ना कसल्या प्रसिद्धची अपेक्षा ना कसला स्वार्थ. लहान थोर सगळे यांच्या संपर्कात आले की आपलेसे करून करून घेण्याची लकब असलेले  महू गावातील उभरते नेतृत्व, आमचे बंधु आणि त्यापेक्षा जास्त जवळचे वैचारिक मित्र.. विश्वासू सहकारी श्री. प्रीतिष रांजणे यांनां जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐💐🎂🎂🎂

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)