*मोकाशी- मुंबई मिटिंग क्रमांक 3*

        *मोकाशी-  मुंबई मिटिंग क्रमांक 3*
अद्भुत करायचं ठरवलं आणि सर्व एकविचाराने एकत्र आले की कसं भव्यदिव्य घडते याचा प्रत्यय आपल्याला दसऱ्याला आला आहे. एक अद्वितीय दसरा सोहळा पार पडल्याबद्दल आपल्या सर्वांचे अभिनंदन. एक यशाचा तुरा आपल्या सर्वांच्या मुकुटात आला आहे.
 पण एक कार्य करून थांबणारे आपण नाही आहोत. जे चांगले झाल ते आठवत आणि जे काही चूक झाले असेल ते सुधारत आपल्याला नवीन जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत. 
 *आता आपल्याला सज्ज व्हायचे आहे मंदिर उदघाटन, दिंडी आणि यात्रा हे कार्यक्रम यशस्वी पणे पूर्णत्वास नेण्यासाठी*
यासाठी करायची तयारी, ड्रेस कोड, प्रत्येकावर द्यायची जबाबदारी यासाठी *मुंबईकर मोकाशी भावकीची मिटिंग पुढील रविवारी 26.11.2023 रोजी आयोजित करण्याचे ठरले आहे. वेळ सकाळी ठीक 9:30 ते 10 ची असेल.*
*स्थळ : वरदविनायक मंदिर, सेक्टर 4 कोपेरखैरने.*
टीप: प्रत्येक मुंबईकर या मिटिंग ला उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)