अमोल जाधव
अमोल जाधव
नेहमी नव्याचा शोध घेण्याचा ध्यास असलेला अमोल.. अमोल जाधव...
तसा तो मला डिप्लोमा ला 1 वर्ष सिनियर. 2002 ला त्याचे फायनल वर्ष पूर्ण झाले.मार्क्स पण चांगले मिळाले. पण त्याला विश्वास होता तो अजून जास्त मिळवू शकतो. मग परत शेवटच्या वर्षाला बसला. त्यावेळेस आम्ही एकत्र अभ्यास करायचो. दिवसा 23 सेक्टर चे गार्डन आणि रात्री रविराज च्या सेक्टर 22च्या बिल्डींग च्या टेर्रेस वर आम्ही
Comments
Post a Comment