काळभैरवनाथ मंदिर उद्घाटन 2023
काळभैरवनाथ मंदिर उद्घाटन दिनांक 27.12.2023
27+12=39. 3*9=27 3+9=12
काळभैरव शिवाचे पाचवे रूप आहेत
पौराणिक कथांनुसार अंधकासुर नावाचा दैत्य
पौराणिक आख्यानों के मुताबिक, अंधकासुर नाम का दैत्य अपने कृत्यों से अनीति और अत्याचार की सीमाएं पार कर रहा था. एक बार घमंड में चूर होकर उसने भगवान शिव पर हमला कर दिया. तब उसके संहार के लिए शिव के रुधिर से भैरव की उत्पत्ति हुई.
पुराणों में भगवान भैरव को असितांग, रुद्र, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाली, भीषण और संहार नाम से भी जाना जाता है.
सत्कार कार्यक्रम नियोजन
मान्यवर हस्ते मंदिर कमागारांचे सत्कार
सर्व पाहुणे येतील त्यांना श्रीफळ देऊन सन्मान करणे.
अर्जून भिकू, दत्ता महादेव, रमेश दिनकर, आनंदराव जगताप,
बाबा, विठल सरपंच, रवी रांजणे, शंकर गोळे, विलास जगताप, प्रताप, प्रीतीश, भरत श्रीपती, दिलीप तुकाराम, दिलीप रामचंद्र, रोहिदास, धर्मा, अमोल गोळे, नितीन मोतीराम, अमोल गुरू, संतोष जगताप, संदीप दत्तात्रय, अमित रांजणे, जितू, विजय, अजय जगताप, किरण श्रीरंग, प्रदीप शिवराम, संतोष तुकाराम, प्रदीप किसन, दत्ता पवार ट्रॅक्टरवाले, दिलीप शिंदे, अनिल आबा, (काळू) तुकाराम बबन गोळे, सुजित मानसिंग, मोहन एकनाथ, राजू शास्त्री, आशिष नामदेव, श्रीकांत हणमंत, संदीप महादेव,
कलर
संपत आणि सुनील सखाराम, गणेश लक्सुमन
एक स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण झटत असतात. प्रत्येकजण आपल्या परीने आपले योगदान देत असतो.या सर्वात काहीजण असतात जे इतरांपेक्षा जास्त मेहनत घेत असतात.
जस बुद्धिबळात राजा असतो, वजीर असतो, हत्ती, घोडे, उंट आणि सैनिक असतात. चाल-प्रतीचाल हा खेळ चालू असतो, कधी पटावरील मोठी बाजी जिंकायला आपला सैनिक गमवावा लागतो, तर कधी संयम ठेऊन समोरचा कधी आपल्या गोठात येतो याची वाट बघावी लागते. छोट्या छोट्या शिकस्त देत कधी शिकस्त घेत न थांबता शेवटी संपूर्ण विजय मिळवणे हे लक्ष्य असते.
Comments
Post a Comment