शशिकांत शिंदे प्रचार

शशिकांत शिंदे साहेब का?
आपला भाग दुर्मिळ भाग.. एक क्लार्क ते कार्यसम्राट आमदार.. 
प्रतेक कार्यकर्ता पर्यंत ओळख असलेले नेते... 
शरद पवार साहेब जसे प्रतेक कार्यकर्त्याला नावाने ओळखतात.. 
१. माथाडी कामगार समस्या सोडवणे.., माथाडी कामगारांना आरोग्यनिधी उपलब्ध करून देणे, रुग्णालय व्यवस्था.. 
२. धरणग्रस्थ पूर्णवसन 
३. नवीन उद्योजग ना सहकार्य करणे. 
४. अनेक गावात सरक्षण भिंती, पाण्याची  पाइपलाइन.
५. सर्व जातीधर्म विकास साधत, स्वतच्या जाती साठी झटणारा हा नेता आहे.  मुंबई मध्ये जो मराठा आरक्षण मोर्चा धडकला, त्यावेळेस मराठा बांधवांसाठी सर्व सोयी उपलब्ध करून देणारे, रात्रभर तिथे उपस्थित राहून सर्व व्यवस्था बघणारे नेते होते ते शशिकांत शिंदे साहेब.. 

६. कोरेगाव मध्ये आमदार असताना कोरेगावचा विकास करता करता जावळीतील विकास करणारे नेते म्हणजे मा. शशिकांत शिंदे साहेब.. 
७. शेतकरी समस्या, धरणग्रस्थ समस्या, 
८. शिक्षण साठी कॉलेज बांधले आहे. 
9.भ्रष्ट्राचार आरोप आताच का? कारण सर्व प्रयत्न करून झाले 
९. हॉस्पिटल असावे.. 
१०. पर्यटन स्थळ बनवणे.. 




भजन स्पर्धा.. आयोजन.. 



Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)