गणेश मंडळ मीटिंग 30 जून 2024


आजच्या मीटिंग मध्ये चर्चा झालेले मुद्दे खालील प्रमाणे. 
1. सर्व मंडळाच्या सभासदांनी मंडळाची वार्षिक वर्गणी रुपये 500 जमा करणे. ज्यांची शिल्लक असेल त्यांनी कृपया लवकरात लवकर जमा करणे. 
2. बँक मध्ये मंडळाचे नावाने खाते खोलने - गावी.  
3. प्रतेक कार्यासाठी leader तयार करणे. फंड चालवणे, वर्गणी जमा करणे यासाठी. 
4. मंडळाचा अंतर्गत cricket club तयार करणे. त्यासाठी सध्या 4 टीम तयार करायचे आहेत. टीम तयार करण्यासाठी अक्षय सुभाष गोळे व अजिंक्य मच्छिंद्र शिंदे, अनिकेत आत्माराम गोळे व  अंकुश शिंदे सर्वांशी संपर्क करतील व टीम तयार करतील. 
5. गणेशऊत्सवा निमित्त ज्यांना स्वइच्छेने देणगी द्यायची आहे त्यांनी आपली नावे लवकरात लवकर द्यावीत. 
सर्वांनी मीटिंग मध्ये सक्रिय भाग घेऊन
6. गणेशउत्सव टीशर्ट संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर तयारी करणे. 
7.मंडळाचा फंड  रुपये 100 प्रत्येकी चालू करायचा आहे. यासाठी प्रत्येक महिन्याचा 10 तारखेनंतर येणार रविवारी कोपरखैरणे मध्ये मीटिंग होईल.
 *पुढील मीटिंग रविवारी 14 जुलै रोजी होईल.* त्या दिवशी फंड चालू करण्यात येईल. तरी कृपया सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती. 
 
*गणेश उत्सव देणगीदार 2024*
1. संदीप महादेव गोळे 2000
2. रांजणे परिवारातर्फे प्रतिक रवींद्र रांजणे यांस कडून 2024 श्रीगणेश मूर्तीची रक्कम, वर्गणी स्वरूपात देण्यात येईल 
3.भरत श्रीपती गोळे 5000
4. अनिल हरिभाऊ गोळे 5000
5. राजेंद्र गेनू चोरट 2500
6. प्रताप आनंदराव गोळे 2500
7. रमेश तुकाराम गोळे 2500
8. रवींद्र नारायण गोळे 2500
9. राजेंद्र आत्माराम गोळे 2500
10. राम श्रीपती गोळे 2500
11. रामचंद्र सर्जेराव गोळे 2500
12. शंकर रघुनाथ गोळे 2500
13. मोहन एकनाथ गोळे 2500
14. अनिल सदाशिव गोळे 2500

*15. विलास वसंत जगताप 10000*
*16.किरण रवींद्र गोळे 2500*
*17.सुजित मानसिंग गोळे 5000*
*18. गणेश आनंदराव गोळे 2001* जमा

*सर्व देणगीदारांचे आभार.*
*कृपया सर्व दात्यानी आपली स्वइच्छेने देणगी द्यावी व ज्या सभासदांची मंडळाची वार्षिक वर्गणी शिल्लक आहे त्यांनी ती लवकरात लवकर अध्यक्षांकडे जमा करावी ही मंडळाकडून विनंती.*
*श्रीगणेश फंड मीटिंग  रविवार14 जुलै 2024*

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)