जर्मनी दोरा
17मार्च 2024
मुंबई वरून पहाटे 2:55 ची फ्रँकफर्ट जर्मनी ची फ्लाईट होती ती 2 तास उशिरा उडाली. बसल्या बसल्या विमानात, मनीषा ने eye patch (डोळे बंद केले की डोळ्यावर उजेड येऊ नये म्हणून लावायची पट्टी) लावून जे झोपलो ते सकाळी 9 वाजता उठलो. मग फ्रेश होऊन विमानात थोड चाललो आणि movie बघत बसलो.
फेरारी - मानवनिर्मित जमनिवरील वेगवान वाहन आणि दुसरा बघितला तो डॉक्युमेंट्री -ब्लॅक kite म्हणजे घार. जी आकाशातील नैसर्गिक वेगवान पक्षी आहे. आणि मी ही बसलो होतो वेगवान विमानात Lufthansa airline मध्ये. आता फ्रँकफर्ट 1 तासावर राहिले होते..
Comments
Post a Comment