श्रीगणेश मित्र मंडळ MPL नियोजन
*श्री गणेश मित्र मंडळ आयोजित (MPL) महू प्रीमियर लीग*
नमस्कार मित्रांनो,
आजकालच्या धावत्या जगात सर्वजण एकमेकांस भेटणे अवघड झालं आहे. त्यात मोबाईल मुळे तरुण मुले ही एकमेकांना कमी भेटतात.
म्हणून सर्वांना भेटणे आणि आनंद मिळवणे यासाठी आपणएनएमएमएम व eयावर्षी पासून MPL (महू प्रीमियर लीग) सुरू करण्याचा प्रयत्नd करत आहोत.
यात आपल्या गावातील ६ टीम तयार करायच्या. त्या आयपीएल फॉरमॅट प्रमाणे एकमेकांशी सामने खेळतील.
त्यातून ४ टीम सेमीफायनल मध्ये जातील. टॉप २ मधील विजेता फायनल ezz xdrd मध्ये हरेल त्याची परत एलेनिमीटर मॅच ३ व ४ मधील वेजेत्याशी. व मग फायनल.
*स्थळ: महू शाळा, कालावधी: गणपती मध्ये २ दिवस*
यावर्षी च चषक : कै. तेजस अशोक गोळे द्दे
*श्री गणेश मित्र मंडळ आयोजित (MPL) महू प्रीमियर लीग*
६ संघ मालक व संघ
१. रमेश तुकाराम गोळे *श्रीस्वामी समर्थ11*
२. शरद गुलाबराव गोळे शिवशक्ती इंडस्ट्रीज 11
३. विलास वसंत जगताप *श्रेयस11* आले
४. नितीन मोतीराम गोळे. *काळूबाई नवलाई11*
५ सुजित मानसिंग गोळे. *काळभैरव11*
६. गणेश आनंदराव गोळे *मोरया11*
६ टीम प्रत्येकी 9 खेळाडू त्यात 10राखीव. वयोगट अट नाही, यात कोणीही खेळू शकतात.
मॅच अंडरआर्म पद्धतीने खेळवले जातील.
स्थळ: प्राथमिक शाळा महू.
*दिनांक 14 व 15 सप्टेंबर 2024*
*MPL साठी लाभलेले दाते*
1. हनुमंत रांजणे मामा 10000
2. शरद गोळे 5000
3. विलास जगताप 5000
4. गणेश गोळे 3000
5. सुजित गोळे/जय जगताप 2500
6. स्वप्नील गोळे 2500
7. अनिल गुलाबराव गोळे 1000
8. DK पवार 500
9. बाजीराव गोळे 2500
10. राहुल दत्ता गोळे 1000
11. नितीन मोतीराम गोळे 5000.
12. रवींद्र मारुती रांजणे 2500
13. रमेश तुकाराम गोळे 5000
*एकूण जमा 45500*
खर्च
1. बॅट बॉल 5400 10.9.24
2. ट्रॉफी 8600 10.9.24
3. टीशर्ट 26450 10.9.24
*एकूण खर्च: 40450*
*MPL ट्रॉफी*
1. विजेता- कै.तेजस अशोक गोळे स्मरणार्थ
2. उपविजेता- कै.माधवराव मारुती रांजणे स्मरणार्थ
३. सर्वोत्तम खिलाडू वृत्ती दाखवलेला संघ : कै.लक्ष्मण सर्जेराव गोळे स्मरणार्थ
4. मालिकावीर. कै.रवींद्र राजाराम गोळे स्मरणार्थ
5. सर्वोत्तम फलंदाज: कै.राजेंद्र विठ्ठल गोळे स्मरणार्थ
6. सर्वोत्तम गोलंदाज:कै.सुनील गुलाबराव गोळे स्मरणार्थ
7. अंतिम मॅच सामनावीर : कै.किसन नारायण पवार (भालेघरे) स्मरणार्थ
8 बेस्ट कॅप्टन ऑफ MPL: कै. अरुण किसन गोळे स्मरणार्थ
8. मानचिन्ह 10 घायचे घेऊ या. साहिल, विद्याधर, ऋषी, प्रशांत, मयूर आणि बाकी ३ टीम साठी.
Mpl का?
कारण आजच्या काळात आपण सर्व upgrade झालोय. ऑनलाईन भेटतोय आणि ऑनलाईन बोलतोय. मैदानी खेळ कमी खेळतोय.
आता प्रश्न येईल मग 2 दिवसात काय होणार आहे?
तर 2 दिवस फक्त सूर्वात आहे सकारात्मक वातावरण तयार करायची.
सार्वजनिक कार्य म्हटले की ते सर्वांनी मिळून करायचे असते. यात कोणी एकटा जबाबदार नसतो किंवा कोणी मालक नसतो.. जे योग्य आहे ते सर्वंमताने करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यात उगाच कोण स्वतचे हेकेकोर पण आणत असेल किंवा नकारात्मक बोलत असेल आणि जे करत आहेत त्यांना चुकीचं ठरवत असेल तर अशा प्रवृत्ती बाजूला पाडतात किंवा त्यांच्या पासून योग्य अंतर ठेवत आपलं सकारात्मक काम चालू ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
त्यासाठी MPL चालू करून तुमच्यात जी एनर्जी आहे शक्ती आहे ती जागृत करणे हे या MPL चे उद्दिष्ट आहे.
*MPL रूपरेषा व नियम*
1. शनिवारी 14 सप्टेंबर सकाळी 11 वाजता सर्वांनी मंदिरासमोर जमणे.
2. चषक पूजन व अनावरण करणे.
3. ओळख परेड व फोटो सेशन. सर्व संघ मालक व कॅप्टन ची संघाची ओळख करून देणे.
4. गणेश पूजन करून 11:300वाजता शाळेकडे कूच करणे.
5. मैदान पूजन करणे, मंडळाचे अध्यक्ष व ग्रामस्थ तर्फे नारळ फोडून स्पर्धेला सूरवात करणे.
6. पहिली मॅच प्रेक्षणीय होईल वरिष्ठ ग्रामस्थ व मंडळाचे सभासद खेळतील.
7. खऱ्या स्पर्धेस सूरवात
8. सर्वांनी नाष्टा किंवा जेवण करून येणे.
नियम
1. पंचाचा निर्णय अंतिम राहील.
2. स्पर्धेत बदल करण्याचा अधिकार आयोजक कमिटी कडे राहील.
3. प्रतेक सामना 3 ओव्हरच असेल. सेमी व फायनल सामने 4 ओव्हर चे असतील.
4. मैदानाचे नियम स्पर्धेपूर्वी शाळेत सांगितले जातील.
5. कोणीही सामने सुरू असताना मध्येच व्यत्यय आणल्यास तो संघ बाद करण्यात येईल.
*स्पर्धेचे मुख्य व्यवस्थापक*
जयंत पांडुरंग जगताप
प्रशांत दिलीप गोळे
विद्याधर आनंदराव गोळे
ऋषी रमेश गोळे
डिजिटल क्रियेटर साहिल धर्मा गोळे
कुमार प्रदीप गोळे
मयूर विठ्ठल गोळे
Comments
Post a Comment