MPL देणगीदार

*गणेश उत्सव२०२४  देणगीदार*
1. संदीप महादेव गोळे 2000
2. प्रतिक रवींद्र रांजणे यांजकडून मूर्ती साठी दिली जाईल तेवढी देणगी 
3.भरत श्रीपती गोळे 5000
4. अनिल हरिभाऊ गोळे 5000 *जमा*
5. राजेंद्र गेनू चोरट 2500 *जमा*
6. प्रताप आनंदराव गोळे 2500
7. रमेश तुकाराम गोळे 2500
8. रवींद्र नारायण गोळे 2500
9. राजेंद्र आत्माराम गोळे 2500
10. राम श्रीपती गोळे 2500
11. रामचंद्र सर्जेराव गोळे 2500
12. शंकर रघुनाथ गोळे 2500
13. मोहन एकनाथ गोळे 2500 *जमा*
14. अनिल सदाशिव गोळे 2500
15. विलास वसंत जगताप 10000 *जमा*
16.किरण रवींद्र गोळे 2500
17.सुजित मानसिंग गोळे 5000
18. गणेश आनंदराव गोळे 2001 *जमा*
19.अभिजित दत्तात्रय पवार 1111 *जमा*

*सर्व देणगीदारांचे आभार.
 कृपया देणगी खालील QR कोड वर जमा करावी
 
*कृपया सर्व दात्यानी आपली स्वइच्छेने देणगी द्यावी व ज्या सभासदांची मंडळाची वार्षिक वर्गणी शिल्लक आहे त्यांनी ती लवकरात लवकर जमा करावी ही मंडळाकडून विनंती.*

वस्तीचे खेडे होते , खेड्याचे गाव होते, गावचे शहर होते शहराचा तालुका होतो. हे होत असताना लोकसंख्या वाढत जाते, मुख्य रस्त्याला लागून अनेक उपरस्ते,हमरस्ते तयार होतात..पण मुख्य रस्त्याचे महत्व कधीच कमी होत नाही.. 
पुणे शहर ओळखले जाते गणेश उत्सवासाठी.. अनेक मंडळ तयार झाली अनेकांनी मोठे मोठे उत्सव केले. पण  जिजामाता नी बसवलेला कासब्याचा गणपती म्हणजे पुण्याचा मानाचा गणपती.. 
असेच अनेक गावोगावी होत आले आहे आणि होत राहील.. जसा जसा समाज वाढत जाईल, मतप्रवाह वेगळे होतील तसे तसे मंडळे वाढत जातील. सर्वांना सामाजिक कार्यात सहभाग घ्यायला अशी मंडळे गरजेची असतात, ती तयार होत असतात. यातून तरुण मुलांमधील वेगवेगळे गुण, स्किल्स तयार होत असतात, लीडर असेच तयार होत असतात. असेच विविध गुण संपन्न नेतृत्व तयार करणारे मंडळ म्हणजे महू गावचे श्री गणेश मित्र मंडळ. 
आयोजित या गणेश उत्सवात सर्व भाविकांचे ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत. 
गेले 10 दिवस जो अभूतपूर्व उत्साह, जोश आणि भक्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे ती अभूतपूर्व आहे. 
आजचा दिवस हा गेले दहा दिवस केलेल्या परिश्रमाचे चीज होणारा दिवस आहे. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)