संजीव नाईक पत्र

प्रति 
मा. श्री. संजिवजी गणेश नाईक साहेब 
  मा. खासदार ठाणे लोकसभा.

विषय: कोपरखैरणे सेक्टर 4 मधील गणेश मंदिर पाणी व्यवस्था व संरक्षण कठडा काम करणेबाबत.

महोदय,
कोपरखैरणे सेक्टर 4 मध्ये श्री गणेशाचे पुरातन मंदिर आहे. सन 2014 मध्ये नवी मुंबईचे विकासाचे शिल्पकार लोकनेते आमदार श्री. गणेशजी नाईक साहेब (दादा) यांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार संपन्न झाला आहे. 
 सध्या मंदिर व्यवस्थापनास मंदिर सांभाळण्यासाठी पाण्याच्या कनेक्शनची व मंदिर पाठीमागे बांधकाम बाकी आहे ते करून हवं आहे. 
आपणास विनंती वरील २ कामे करून देण्यास सहकार्य करावे त्यामुळे मंदिर व्यवस्थापन करण्यास व टिकविण्यास मदत होईल. 
धन्यवाद.

आपले नम्र
शिवसाई मित्र मंडळ, 
श्रीवरदविनायक मंदिर ट्रस्ट सेक्टर4 कोपरखैरणे.


Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)