planning नियोजन

Planning (नियोजन)
कोणतंही कार्य हाती घेण्या अगोदर त्या कामाचे एक मास्टर प्लॅनिंग म्हणजेच नियोजन करणे अतिशय महत्वाचे असते.. इंग्लिश मध्ये एक म्हण आहे.. "fail to plan means plan to fail" म्हणजेच तुम्ही "नियोजन करण्यात अयशस्वी झालात आणि काम सुरू केलेत तर ते अयशस्वी होण्याचे नियोजन असते". 
आणि जे यशस्वी होतात ते फक्त एक प्लॅन नाही तर २ ते ३ प्लॅन करून चालत असतात. प्लॅन A, B and C. 
जसे जसे काम पुढे जाते तसे येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन योग्य तो प्लॅन अमलात आणला जातो. यातून एक होते आपली मेहनत वायफळ वाया जात नाही. कोणत ना कोणतं एक लक्ष्य प्राप्त होतं आणि आपण flexible राहतो. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)