गुलाब दादा ना मदत आभार

खरंतर तुम्ही सर्वांनी दादासाठी केलेली प्रार्थना आणि प्रेम रुपी मदतीचा जो वर्षाव केला आहे तो शब्दापलिकडचा आहे. आपल्या गावचा वारकरी इतका भाग्यवान आहे की तुमच्या सर्वांचे प्रेम, आशीर्वाद, प्रार्थना त्यांना लाभत आहे. जणू काही विठ्ठलच आपल्या सर्वांमध्ये अवतरला आहे,  हे प्रेम बघून मला खर तर गहिवरून आल आहे. तुमचे आभार मानून मी तुमचं ऋण फेडू शकत नाही तरीही मला तुम्हा सर्वांचे आभार मानायचे आहेत. 
समस्थ महुकर ग्रामस्थ, भैरवनाथ भजन मंडळ, महिला भजन मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, श्री बालगणेश क्रीडा मंडळ, दोस्ती ग्रुप मुंबई, गावचे, मुंबईचे तरुण, जेष्ठ, महिला मंडळ महू, मुंबई सर्वांचे मनापासून आभार. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)