विलास जगताप जन्मदिवस शुभेच्छा
विलास जगताप जन्मदिवस शुभेच्छा
श्रीगणेश मित्र मंडळाची आण बाण आणि शानमोकाशी भावकीची जान
जगताप घराण्याचे निशाण
जे आहेत गुणांची खाण,
ज्यांना आहे आपल्या सामाजिक कर्तव्याचे भान..
सर्वांसाठी नेहमी झटावे याची आहे त्यांना जाण..
असे सर्वांचे लाडके विलास साहेबांना विनंती,
आपण स्वीकारावा आमच्याकडून....
जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छाचा मान.
जयंत जगताप.
Comments
Post a Comment