वाढदिवस शुभेच्छा आभार


जन्मदिवस म्हणजे त्या व्यक्तीला निरोगी, आनंदी अस शतायुषी होण्याच्या शुभेच्छा देणे हे असते,  यासोबतच आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केला आहे तो म्हणजे त्या व्यक्ती विषयी व्यक्त होणे. त्याचबद्दल ज्या सकारात्मक गोष्टी असतील, त्याचे कार्य असेल, त्याचा संघर्ष असेल, समाजासाठी केलेले काम असेल मित्रासाठी दिलेले क्षण असतील, स्वभाव गुण असतील याबद्दल बोलणे आणि त्यांना नवप्रेरणा देणे. यातून जे चैतन्यमय वातावरण तयार होते ते शब्दात सांगण्यापलीकडे आहे. 
अशीच ऊर्जा मला काल भेटली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.
आपलाच जयंत जगताप

जन्मदिवस वाढदिवस साजरे करावे की नाही करावे, अनेक ग्रूप वर येणारे असंख्य वाढदिवस मेसेज बघता लोकांमध्ये संभ्रम असतो की अरे यार या ग्रूप वर जेव्हा बघावे तेव्हा वाढदिवस शुभेच्छा असतात फक्त. मग अनेकजण कंटाळून ग्रुप सोडतात. 

Comments

Popular posts from this blog

शाळा स्नेह सम्मेलन 2021

Connect with old dots - sourabh verma

welcome to.2026 (Q2 of 21st century)